शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद !

0
78
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती !
मुंबई :
कोरोनाच्या संकटातून सावध पावले टाकत केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक

याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. आता राज्य अनलॉक होत आहे. त्यातच शाळाही सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपयर्ंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे. सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
राज्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी सरकारच्या वतीने एक धोरण आखण्यात येणार आहे. या धोरणामुळे विद्यार्थांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या शिक्षकाचे वय ५0 च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दुसर्‍या शिक्षकाला तिथे घेता येईल का? तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का? असाही विचार सुरू असल्याच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद, जनजीवन पूर्वपदावर येतेय !
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती !
मुंबई :
कोरोनाच्या संकटातून सावध पावले टाकत केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

राज्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी सरकारच्या वतीने एक धोरण आखण्यात येणार आहे. या धोरणामुळे विद्यार्थांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या शिक्षकाचे वय ५0 च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दुसर्‍या शिक्षकाला तिथे घेता येईल का? तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का? असाही विचार सुरू असल्याच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here