◼️ प्रासंगिक लेख :- कोरोनाचं नाही, माणसांचंच जास्त भय वाटतंय ! ✍️ हेमराज बागुल

🔴 कोरोनाचं नाही, माणसांचंच जास्त भय वाटतंय ! कोरोनामुळे खूप लोकं हकनाक मेली, स्वतःची चूक नसताना. करोडोंची प्रॉपर्टी नावावर आणि गोतावळा गावभर असणाऱ्या एका भल्या गृहस्थाची...