पंचायत समितीत सावित्रीबाई फुले जयंती व ग्रामपंचायतींना स्वच्छता पुरस्काराचे वितरण

0
  सावली सावली पंचायत समिती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने तालुक्यातील ग्राम स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावली पंचायत समिती येथे...

व्याहाड बुज वार्ड क्रमांक 3 मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी 

0
  सावली स्त्री शिक्षणाच्या पहिल्या शिक्षिका व शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली , स्त्री -पुरुष समानता, शिक्षणासाठी चिखल, दगड झेलणाऱ्या अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य यांना...

सावली तालुक्यातील मुररकुडेश्वर देवस्थान येथील सभागॄह बाधकाम भुमीपुजन सपन्न 

0
  सावली (प्रतीनीधी) सावली तालुक्यातील मुरकुडेश्वर देवस्थान देवटोक येथे मा सतोष तंगडपल्लीवार यांच्या प्रयत्नाने २०लक्ष रुपये जि .प. अतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात आले नववर्षाच्या पार्षभुमीवर...

सरपंच / सचिवांची एक दिवशीय कार्यशाळा

0
  सावली पंचायत समिती सावली तर्फे स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन अंतर्गत हागनदारी मुक्त ग्रामपंचायतीचे शाश्वत स्वच्छता व सुरक्षित शाश्वत पाणी पुरवठा करण्याकरिता प्रबळ अंमलबजावणी करून...

वैनगंगेच्या पुलावरून उडी घेतल्याने रानगव्याचा मृत्यू

0
  सावली (तालुका प्रतिनिधी) चंद्रपुर- गडचीरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यात असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरून रानगव्याने उडी घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना रात्री तीन वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त...

जात पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती आदेश देऊ नये **

0
**महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या बोगस आदीवासी उमेदवाराची (व्हॅलिडीटी )जात पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती आदेश देऊ नये ☺अपात्र ठरणाऱ्या वर फौजदारी गुन्हे दाखल...