सावली
स्त्री शिक्षणाच्या पहिल्या शिक्षिका व शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली , स्त्री -पुरुष समानता, शिक्षणासाठी चिखल, दगड झेलणाऱ्या अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य यांना वंदन करण्यात आला.
अनेक बालकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या.
जय ज्योती ,जय क्रांती सावित्रीबाई फुले की जय सावित्रीच्या लेकी अशा जयघोष देऊन जयंती शांततेमध्ये पार पाडण्यात आली.
त्यावेळी व्याहाड बुज येथील अनेक समाज बांधव व इतर उपस्थित होते.