सिंन्देवाही
नगरपंचायत व पोलीस विभागातर्फे आज संयुक्त कार्यवाही सिंन्देवाही शहरात करण्यात आली माक्स न लावने, सोशल डिस्टंसिंग व दुचाकी व ईतर वाहनावंरती हि कार्यवाही आली असुन प्रशासनाकडून समोर कार्यवाही कायम राहनार असल्याची माहीती नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड व पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी दिली.आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी घराबाहेर जात असतांना माक्स व सेनेटॉयझरचा वापर करुन सोशल डिस्टंसिंग पाळावी अशी सुचनाही देण्याण आले आहे.
तरी नागरिकांनी खबरदारी बाळगुन शासनाला व प्रशासनाला सहकार्य करावे यावेळी नगरपंचायत चे प्रशासकीय अधिकारी पंकज आसेकर ,पोलिस स्टेशन सिंन्देवाही चे psi गोपिचंद नेरकर व नगरपंचायत .व पोलिस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.