सावली तालुक्यातील मुररकुडेश्वर देवस्थान येथील सभागॄह बाधकाम भुमीपुजन सपन्न 

0
79

 

सावली (प्रतीनीधी)
सावली तालुक्यातील मुरकुडेश्वर देवस्थान देवटोक येथे मा सतोष तंगडपल्लीवार यांच्या प्रयत्नाने २०लक्ष रुपये जि .प. अतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात आले नववर्षाच्या पार्षभुमीवर आज दि १,१,२०२२ला दुपारी १२.वा देवटोक येथील मुरकुडेश्वर देवस्थान समोरील पटागनात सभागुह बाधकाम भुमीपुजन सोहळा मा .सतोष तंगडपल्लीवार व त्याचे पत्नी सह सोहळा पार पडला त्यावेळी उपस्थीत
मा. सतोषभाऊ तंगडपल्लीवार माजी बाधकाम सभापती जि .प चंद्रपुर,मुर्लीधरस्वामी महाराज मुरकुडेश्वर देवस्थान अध्यक्ष,ईश्वरदास गेडाम सरपंच साखरी गणपत कोठारे प .स सदस्य,दादाजी पा किनेकार उपसरपंच साखरी,रवीद्र बोलीवार प स उपसभापती सावली,राकेश गोलेपल्लीवार ग्रा प सदस्य जिबगांव,पुरुषोत्तम चुदरी सरपंच जिबगांव, मोतीराम चिमुरकर,नरेद्र जक्कुलवार सचीव,उरकुडे सर ,कीशोर वाकुडकर उपरी,आशिष भाडेकर साखरी ‘उमेश गोलेपल्लीवार सारंग कोतपल्लीवार जिबंगाव ,यांचे सह आदीची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here