सरपंच / सचिवांची एक दिवशीय कार्यशाळा

0
75

 

सावली

पंचायत समिती सावली तर्फे स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन अंतर्गत हागनदारी मुक्त ग्रामपंचायतीचे शाश्वत स्वच्छता व सुरक्षित शाश्वत पाणी पुरवठा करण्याकरिता प्रबळ अंमलबजावणी करून सुजल व स्वच्छ गाव निर्मिती करणे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये सरपंच व सचिव यांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केल्या गेले. सदर प्रशिक्षणाला पं.स.चे सभापती विजय कोरेवार,गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे ,उपसभापती रवींद्र बोलीवर ,गो्लावर शाखा अभियंता, प्रमुख मार्गदर्शक संजय धोटे,तुष्णात शेंडे, विस्तार अधिकारी संजय देवतळे , राजू पारसवर यांनी तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक याना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here