वृत्तपत्र विक्रेता संघटनेची ऑनलाइन बैठक होणार

0
18
  1. नांदेड़,,

कोरोनाच्या महासंकटामुळे लाॅकडाऊन झाले असल्याने बरेच दिवस झाले महाराष्ट्र राज्य वर्त्तापत्र विक्रेता संघटनेची बैठक होऊ शकली नाही. पण मधल्या काळात आपल्या मागण्या व कोरोनाच्या काळात विमा कवच मिळावे यासाठी सरकारशी पत्रव्यवहार चालूच आहे. आत्ता आपल्या पुढील काळात काय आणि कसे प्रश्र्न येतील त्यांस कसे सामोरे जायचे असे अनेक विषय आहेत.
त्यासाठी काही दिवसांत कार्य समितीची आॅनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. तेंव्हा आपल्या कडे zoom अॅप असेल तर ठीक नाहीतर प्लेस्टोअर वरुन हे अॅप घ्यावे.
बाकी बैठकीत चर्चा करू…

 

असे आवाहन आपला बालाजी पवार सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता  संघटना  यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here