राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ मास वाटप

0
3

चंद्रपूर:
शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवसा निमित्य गांधी चौक चंद्रपूर इथे ऑटोरिक्षाचालक, ट्रालीचालक, फळविक्रेते, चहाविक्रेते, महिला, दुकानदार, व नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असून, लोकांनी मास्क घालावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रदेश अध्यक्ष अमित ढमाळ यांच्या मार्गदर्शनात, प्रदेश उपाध्यक्ष शशीकांत देशकर यांच्या उपस्थितीत,, जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी, संजय तुरीले, शुभम प्रजापती, राहुल सर, सचिन सर, रोहित बंडीवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here