बल्लारपूर विसापूर पावर हाऊस जवळ माहामार्गावर अपघात

0
4
बल्लारपूर विसापूर पावर हाऊस जवळ माहामार्गावर ट्रक क्र.AP 01W- 4422 उभा असलेल्या ट्रक ला  मोटरसायकलने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली  आहे.
 
चंद्रपूर कडे जाताना मोटर सायकल क्रमांक. MH 34 BP 2927 उभा असलेला ट्रक ला धडक दिली.  या अपघातत सुमित विनोद पुरी (16) रा. कन्नम नगर वार्ड, बल्लारपूर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गुड्डू मेश्राम (16) रा. कन्नम नगर वार्ड, बल्लारपूर याला गंभीर जखमी असल्या मुळे चंद्रपूर येथे उपचार सुरु आहे . पुढील तपास बल्लारपूर पोलिस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here