बल्लारपूर भाजप पक्षच्या शिष्टमंडळाचे महावितरण कार्यलयास भेट

0
9

बल्लारपूर: अक्षय भोयर, (ता प्र)चंदनसिंह चंदेल,माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात व हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपूर,जिल्हाअध्यक्ष भाजपा चांद्रपूर (ग्रा), यांच्या प्रमुख उपस्तीतीत दिनांक २६/६/२०२० रोजी शुक्रवारला, कार्यकारी अभियंत,स.व.सु.विभाग बल्लारशाह,येथे या लॉक डाऊन च्या काळात महावितरण कंपनीतर्फे एकावेळी महिन्याच बिल तसेच बल्लारपूर शहरात वारंवार विजेचा लपंडाव बाबतीत निवेदन देण्यात आले.
मागील ४ वर्षात महावितरण विभाग च्या समस्या पूर्णत: सोडवून एक उत्तम व्यवस्था बल्लारपूर शहरात उभी केली होती. परंतु छोट्या छोट्या वाराधून मध्ये किंवा दर तासात मागील २ महिन्यापासून लाईन ट्रिप होणे ज्यामुळे नागरिकांन मध्ये रोष उत्पन्न होत आहे . सोबतच एकावेळी ३ महिन्याचे बिल नागरीकांना देण्यात आले. लॉक डाऊन असल्यामुळे अनेकांचे रोजगार बंद होते ,कुठल्याही स्वरूपाची आवक त्यांच्या कडे नव्हती.यात त्यावर हा आर्थिक भुर्दंड कोनीही सोसू शकत नाही.वीज देयक सुद्धा अनुचित व अयोग्य असल्याचे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मत आहे. या समस्त समस्यावर महावितरण कंपनीने लवकरात लवकर तोडगा काढून यातून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा उपाययोजना न केल्यास भारतीय जनता पक्षा द्वारे तीव्र आंदोलनाचा इशारा चर्चा दरम्यान देणात आला या प्रसंगी बल्लारपूर अध्यक्ष- काशीनाथ सिंह,भाजपा जिल्हा ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष-राजू दारी,भाजपा बल्लारपूर उपाध्यक्ष-मुन्ना ठाकूर,भाजपा बल्लारपूर जेष्ठ नेते समीर केने,भाजपा बल्लारपूर शहर सचिव,देवेंद्र वाटकर,भाजपा दलित आघाडी महामंत्री विक्की दुपारे,नगरपरिषद उपाध्यक्ष मीना चौधरी,नगरसेवक येलय्या दासरफ,भाजपा युवा मोर्चा चंद्रपूरजिल्हा महामंत्री आशिष देवतळे,नगरसेविका जयश्री मोहूर्ले, नगरसेविका सुवर्णा भटारकर, व तसेच सर्व कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्तीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here