थेट मोबाईल टॉवरच्या आपरेटर रूममधून दारूची विक्री

0
65

 

चंद्रपूर

अँकर ; दारूबंदीचा दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूचा पुर वाहत होता.गावागावात अवैध दारू विक्रेत्यांनी पाय पसरले होते.जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतरही अवैध दारूविक्री थांबलेली नाही.जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात येणाऱ्या उमरी पोतदार येथिल मोबाईल टाॕवरचा आॕफरेटर रूम मधून चक्क दारूविक्री होत अषाल्याचा प्रकार पुढे आला आहे.या प्रकाराने गावाकरीही कपाळावर हात टेकले.

प्राप्त माहीतीनुसार,पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतद्दार पोलिस स्टेशन हद्दीतील सातारा कोमटी येथिल मोबाईल टॉवरच्या आपरेटर रूममधून अवैध देशी दारूच्या 9 पेट्या ,विदेशी दारूचा 19 पव्वे पोलिसांनी जप्त केलेत.अवैध दारूविक्रेता फरार झाला.विकास ठाकरे असे अ दारू विक्रेत्याचे नाव आहे.
सातारा कोमटी परिसरात विकास ठाकरे हा अवैध दारू विक्री करीत असल्याची खबर पोलीसांना मिळाली. पोलिसांनी आज धाड टाकली.आरोपीने दारूच्या पेट्या मोबाईल टॉवरच्या आपरेटर रूममधे लपवून ठेवल्या होत्या.याची माहीती पोलिस पाटील,महिलांना मिळताच त्यांनी पोलीसांना माहीती दिली. मोबाईल टॉवरचा परिसराची झाडाझडती घेतली असता दारूचा पेट्या आढळल्या.पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here