*जिल्ह्यात पुन्हा ३ कोरोना बाधित* ऐकून बधितांची संख्या 113

0
6

चंद्रपूर :

जिल्ह्यात शुक्रवारी ११ बाधितांची भर पडली आहे. सायंकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातून एकूण ८ पॉझिटिव्ह व रात्री उशिरा चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसर, चंद्रपूर ग्रामीण मधील ऊर्जानगर आणि गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी येथे प्रत्येकी एक बाधित आढळून आला.

*कोरोना पॉझिटिव्ह : ११३

बरे झालेले : ५६

*ऍक्टिव्ह रुग्ण : ५७

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here