चंद्रपूरमधील ४, गडचांदूर १ कोरोना बाधित*

0
4

चंद्रपूर :

शहरातील रयतवारी कॉलनी परिसरातील एकाच कुटुंबातील एक ४७ वर्षीय महिला व १९ वर्षीय युवती, ऊर्जानगर मधील काल पॉझिटिव्ह आलेल्या बाधित याच्या संपर्कातील 47 वर्षीय महिला, हिंदुस्तान लालपेठ कॉलनी येथील ३० वर्षीय व्यक्ती तर गडचांदूर येथील शिक्षक कॉलनीतील ४८ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे.
*कोरोना पॉझिटिव्ह : ११८

*बरे झालेले : ५७

*ऍक्टिव्ह रुग्ण : ६१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here