गडचांदुरात पुन्हा एक पॉझिटिव्ह

0
5

 

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आज दिवसभरात सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहे. तर रात्री गडचांदूर येथील औरंगाबाद येथून परतलेला एक 27 वर्षीय युवक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
=कोरोना पॉझिटिव्ह : ८१*
= बरे झालेले : ५१
=ऍक्टिव्ह रुग्ण : ३०*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here